Tryamboli yatra: यात्रेनिमित्त त्र्यंबोली टेकडीवर भाविकांची गर्दी | kolhapur | Yatra | Sakal Media

2021-08-06 691

Tryamboli yatra: यात्रेनिमित्त त्र्यंबोली टेकडीवर भाविकांची गर्दी | kolhapur | Yatra | Sakal Media
त्र्यंबोली यात्रेचा (Tryamboli yatra)आषाढातील शेवटचा दिवस असल्यामुळे शुक्रवारी टेंबलाई टेकडीवर भाविकांची गर्दी झाली होती. अनेक मंडळांनी बैलगाडी मधून वाजत-गाजत देवीचे पाणी मंदिरात आणले. महिलांनी घरगुती नैवेद्य देण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती. मंदिर आवारात आंबील आणि वडी, भाजी-भाकरीचा प्रसाद घेण्यासाठी महिला मंदिराच्या आवारात बसलेल्या दिसून आल्या. त्र्यंबोली यात्रेनिमित्ताने शहरातील विविध संस्था आणि तालीम संस्थांमार्फत पारंपरिक वाद्यांच्या गजरात सजवलेल्या कळशीतून आणलेले नदीचे पाणी मिरवणूकीद्वारे नदील वाहिले गेले. (व्हिडीओ - मोहन मेस्त्री)
#kolhapur #Tryambolideviyatra #yatra

Videos similaires